About Aditya Fresh Fish
EN: Our mission is to deliver 100% chemical-free, fresh, and formalin-free raw fish and seafood safely to your family.
MR: आमचे ध्येय तुमच्या कुटुंबापर्यंत १००% रसायनमुक्त, ताजी आणि फॉर्मेलिन-मुक्त मासे सुरक्षितपणे पोहोचवणे हे आहे.
Freshness You Can Feel!
ताजेपणा जो तुम्हाला जाणवेल!
EN: At Aditya Fresh Fish, we deliver fresh daily catch. No harmful preservatives or chemicals (like Formalin) are used. Your health and taste are our top priorities.
MR: आदित्य फ्रेश फिशमध्ये आम्ही दररोज ताजी मासे पुरवतो. कोणतेही हानिकारक रसायने (उदा. फॉर्मेलिन) वापरली जात नाहीत. तुमचे आरोग्य आणि चव ही आमची पहिली पसंती आहे.
Cleaned, Cut & Ready to Cook
स्वच्छ केलेली, कापलेली आणि शिजवण्यासाठी तयार
EN: Fish is hygienically cleaned and custom-cut as per your order, then packed in an ice-chill insulated box to retain freshness.
MR: तुमच्या ऑर्डरनुसार मासे स्वच्छ करून आणि कट करून बर्फाच्या इन्सुलेटेड बॉक्समध्ये पॅक केले जातात जेणेकरून ताजेपणा टिकून राहील.
No Formalin
केमिकल-मुक्त
100% chemical-free fish with pure natural taste.
१००% रसायनमुक्त आणि नैसर्गिक मासे.
Vacuum Packed
व्हॅक्यूम पॅकिंग
Ice-chilled packaging for leak-proof delivery.
सुरक्षित आणि लीक-प्रूफ बर्फ पॅकिंग.
Fast Delivery
जलद डिलिव्हरी
Same-day or pre-booked slot delivery.
त्याच दिवशी किंवा ठरवलेल्या वेळेत डिलिव्हरी.
24/7 Support
२४/७ मदत
Instant WhatsApp assistance & order support.
व्हॉट्सॲपवर त्वरित मदत आणि सहकार्य.
Our Order Process
आमची ऑर्डर प्रक्रिया
Select Your Fish
मासे निवडा
Choose your favorite fish & weight from our menu.
मेन्यूमधून तुमची आवडती मासे आणि वजन निवडा.
Fresh Cutting & Packing
कटिंग आणि पॅकेजिंग
Cleaned and cut with top hygiene standards.
पूर्ण स्वच्छतेसह कटिंग आणि पॅकिंग केले जाते.
Doorstep Delivery
घरपोच डिलिव्हरी
Delivered chilled right to your doorstep.
थेट तुमच्या घरापर्यंत ताजी डिलिव्हरी.
Ready to Order Fresh Fish?
Order today and enjoy authentic fresh taste!
आजच ऑर्डर करा आणि ताज्या माशांच्या उत्तम चवीचा आनंद घ्या!